Marathi suvichar sangrah - मराठी सुविचार
अनमोल सुविचार मराठी ,मराठी सुविचार संग्रह,स्वामी विवेकानंद सुविचार संग्रह
" सुंदर मनांचे विचार म्हणजेच सुविचार "
अनमोल सुविचार मराठी
1.
कर्तव्य , कर्ज , उपकार तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये
2.
काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल...
3.
फक्त "माणसांना" समजते ते। झाडे तोडणार्या / जाळणारया " जनावरांना " नाही।
4.
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.- स्वामी विवेकानंद सुविचार
5.
" आई , वडील , गुरु यांचा नेहमी आदर करावा
6.
" काही जण आश्या लोकांन वर प्रेम खर करतात ज्यांना प्रेम म्हणजे एक टाइमपास वाटतो आणि जो प्रेमाचा कदर करतो त्याला प्रेम देणारे कोणच नसते ।
7.
" नाते कितीही वाईट असले तरी
"ते कधीही तोडू नका ,"
"कारण पाणी कितीही घाण"
"असले तरी ते तहान नाही पण आग विझवू"
"शकते...""
8.
" “तसं म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला ? – ते शेवट पर्यंत असणारच पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच, ते सोडवायला कधी वेळ हवा असतो ,कधी पैसा तर कधी माणसं ! या तीन गोष्टीच्या टप्प्यापलीकडचा प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो”
9.
""आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय "हा कधीच चुकीचा नसतो.."
"फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची"
"जिद्द आपल्यात हवी असते....."""
10.
""जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही“"
11.
""तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे ; पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला कधीही क्षमा करू नका आणि तुमचं भरून न येणारं , आयुष्यातून उठवणार एखाद कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं ह्याची खात्री पटली तर त्याला मोठ्या मनानं क्षमा करा"
12.
""मैत्री"म्हणजे
"'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो."
"'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो."
""मैत्री" असा खेळ आहे"
"दोघांनीही खेळायचा असतो."
"एक 'बाद' झाला तरी"
"दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...""
13.
""स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत . इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं . ज्याने- त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत."-
14.
""स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत . इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं . ज्याने- त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.""
15.
""होकार नाकारायला "आणि "
"नकार स्वीकारायला "
"सिहांच काळीज लागतं"""
16.
"''निवड'' ''संधी'' आणि ''बदल'' या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो. ""संधी" समोर दिसुनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही.... "
"!! शुभ सकाळ !!""
17.
"....ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो "
18.
"अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो .
19.
"अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो "
20.
"अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते . "- स्वामी विवेकानंद सुविचार
21.
"अज्ञानाच्या पोटी, अवघीच फजिती - संत तुकाराम सुविचार
22.
"अतिक्रोध करू नये । जिवलगास खेदु नये ।मनी वीट मानू नये । सिकवणेचा ।"- स्वामी रामदास
23.
"अशक्य असं या जगात काहीच नाही, त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे
24.
"अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.
25.
"अश्रु येण हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे ...
Marathi suvichar sangrah - मराठी सुविचार
अनमोल सुविचार मराठी ,मराठी सुविचार संग्रह,स्वामी विवेकानंद सुविचार संग्रह
***
26.
"अहंकाराचा नाश तेव्हाच होतो जेव्हा आपले शरीर मन आहे, हे आपण विसरून जातो ...
27.
"आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते."
28.
"आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.- अनामिक
29.
"आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल ।।।
30.
"आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल ...
31.
"आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो ....
32.
"आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे ...
33.
"आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो कि त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही ...
34.
"आपण केलेले दान कोणालाही कळू देऊ नका.
35.
"आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत....
"चांगले हृदय आणि चांगला स्वभाव"
"दोन्ही आवश्यक आहेत..."
"चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात"
"आणि चांगल्या स्वभावाने ही नाती"
"जीवनभर टिकून राहतात...""
36.
"आपण फ़ुलपाखरु व्हायचं हे सुरवंटाने ठरवलं म्हणजे तो आपणहून स्वत:भोवती कोष निर्माण करतो. स्वत:ला कैदेत बध्द करतो. फ़ुलपाखरु होण्यापूर्वी ही त्यानं घेतलेली छोटी समाधीच समजायची.मग त्याचं आपोआप फ़ुलपाखरू होतं. प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो त्याचं प्रस्थान मनातच हवं. उपदेश लादला जातो तर निश्चय स्विकारलेला असतो.
37.
"आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं कि समजावं,आपला उत्कर्ष होतोय"
38.
"आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.
- पु ल देशपांडे सुविचार
39.
"आपलं घरट सोडुन बाहेर गेल्याशिवाय, पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही ।।
40.
"आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल....
41.
"आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल …, मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल …!!
42.
"आपल्या सावली पासून आपणच शिकावे
"कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे"
"शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत"
"म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥""
43.
"आपल्या सावलीपासून आपणच शिकावं ||
"कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे."
"शेवटी काय घेवून जाणार आहोत?"
"म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.""
44.
"आपल्यात लपलेले परके "आणि परक्यात लपलेले आपले "
"जर तुम्हाला ओळखते आले तर, "
"आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ "
"आपल्यावर कधीच येणार नाहि"
45.
"आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.- स्वामी विवेकानंद
46.
"आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात ....
47.
"आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात ....
48.
"आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......
"पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल. "
"लोक रुप पाहतात. "
"आम्ही ह्रदय पाहतो. "
"लोक स्वप्न पाहतात. "
"आम्ही सत्य पाहतो. "
"फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात. "
"पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!"
"शुभ सकाळ""
-
49.
"आयुष्य फार सुंदर आहे...ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे..."
50.
"आयुष्य म्हणजे कोणासाठी ते स्वप्न आहे तर कुणासाठी एक खेळ आहे आणि कुणासाठी एक शोकांतिका ...
51.
"आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,
"कधी ना कधी हरावच लागतं..."
"आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही..."
"परन्तु त्यासाठी प्रत्येकाला,"
"कधी न कधी मरावच लागत...""
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा